lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मातीचा वापर - Marathi News | Use of soil for panand road construction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मातीचा वापर

Nagpur : पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम व गिट्टीचा वापर न करता मातीचा वापर; मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचा आरोप ...

मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील; कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस - Marathi News | Godown seal of Vitthal factory in Pandharpur Public possession notice to factory shutters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील; कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे, (ता.  पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या ३ गोडाऊनला सिल केले. ...

नागपुरात उद्यापासून राष्ट्रीय बीज महोत्सव - Marathi News | National Seed Festival in Nagpur from tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उद्यापासून राष्ट्रीय बीज महोत्सव

Nagpur : विविध सत्राचे आयोजन व मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स... ...

उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या काटेकोर नियोजनातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा ! - Marathi News | Be committed to the development of farmers through strict planning of available natural resources! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या काटेकोर नियोजनातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा !

जिल्हाधिकारी विपीन इटनकर : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत नियोजन ...

यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप - Marathi News | Distribution of money for non-voting in Muslim dominated Dalit slums in Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

Yawatmal : बोटाला शाई लावून दिले जात होते पैसे; फ्लाईंग स्क्वाड पथकाने रंगेहात पकडले आरोपी घटनास्थळावरून पसार ...

आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार - Marathi News | Maratha Samaj will fight all 288 seats in the Maharashtra Legislative Assembly; Manoj Jarange patil's announcement that scared the MLAs loksabha Voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार

Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.  ...

Baramati Loksabha: अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...' - Marathi News | Baramati Loksabha Election Supriya Sule emotional reply to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...'

Supriya Sule : बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलं आहे. ...

अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान - Marathi News | Amravati Lok Sabha; 31.40 percent polling till 1 pm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान

अनेक केंद्रांवर रांगा : नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह ...