lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Pune Constituency

News Pune

पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन महागात पडले; रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Thiya agitation in the police station was costly; A case has been registered against 35 to 40 activists including Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन महागात पडले; धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

या आंदोलनामुळे आमदार रविंद्र धंगेकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.... ...

कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला - Marathi News | Kasba vidhansabha is the highest while Kothrud vidhansabha is the lowest voting A celebration of democracy was held Punek citizens decided MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला

रवींद्र धंगेकर आमदार असणाऱ्या कसब्यात सर्वाधिक मतदान तर मुरलीधर मोहोळ यांचा बालेकिल्ला कोथरूडमध्ये सर्वात कमी मतदान ...

प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद - Marathi News | Poor management of the administration! 39 EVMs were stopped in Pune, 18 in Shirur and 12 in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद

ईव्हीएम तसेच अन्य यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास मतदान केंद्रांवर ताटकळत उभे राहावे लागले ...

वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क - Marathi News | Deprived candidates themselves deprived for Pune Lok Sabha constituency Right exercised in Shirur Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

उमेदवारी मिळूनही स्वतः वसंत मोरे यांना पुणे लोकसभेसाठी मतदान करता आले नाही ...

Pune Lok Sabha: शहरी भागात जोर कायम, ग्रामीण भागात उन्हामुळे मतदान मंदावले - Marathi News | pune lok sabha Polling continued in urban areas polling slowed down due to heat in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: शहरी भागात जोर कायम, ग्रामीण भागात उन्हामुळे मतदान मंदावले

पुण्यात २६.४८ तर सर्वात कमी मतदान शिरूरमध्ये २०.८९ टक्के तर मावळात २७.१४ टक्के इतके मतदान झाले ...

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क - Marathi News | 10 percent polling in second phase in Pune The total voter turnout was 16.16 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुण्यात मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर शिरूर मध्ये अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव तर मावळमध्ये संजोग वाघोरे व श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला ...

'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | 'Change can happen only if you decide', Subodh Bhave, Sonali Kulkarni exercise their right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क

नागरिकांनी या लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा अन् मतदान करा - अभिनेत्यांचे आवाहन ...

जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन - Marathi News | Will not move unless Dhangekar's candidature is cancelled; Hemant Rasane's protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन

पुण्यात काल सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता ...