lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'नाच गं घुमा' मध्ये काम का केलं नाहीस? निर्माता स्वप्नील जोशीने सांगितलं कारण - Marathi News | Swapnil Joshi reveals why he has not acted in Naach Ga Ghuma marathi movie as he is a producer of the film | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा' मध्ये काम का केलं नाहीस? निर्माता स्वप्नील जोशीने सांगितलं कारण

'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. ...

'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली... - Marathi News | Mukta Barve had refused to take remuneration for 'Nach Gum Ghuma', revealed the writer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली...

सध्या सगळीकडे 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा - Marathi News | marathi movie Naach Ga Ghuma is all about working women in every household starring Mukta Barve Namrata Awate | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा ...

भन्नाट कमेंट करत प्रसादने केली मंजिरीची बोलती बंद; तुम्हीही पाहा त्यांचा हा मजेशीर video - Marathi News | marathi actor prasad oak comment on manjiri oak instagram post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भन्नाट कमेंट करत प्रसादने केली मंजिरीची बोलती बंद; तुम्हीही पाहा त्यांचा हा मजेशीर video

Prasad oak: मंजिरी आणि प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते भन्नाट रिल्स शेअर करत असतात. ...

'ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा..'; दिसण्यावरुन स्मिता तांबेला लोकांनी मारले होते टोमणे - Marathi News | smita-tambe-rejected-by-her-face-in-audition-know-the-actress-struggle-story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा..'; दिसण्यावरुन स्मिता तांबेला लोकांनी मारले होते टोमणे

Smita tambe: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात स्मिताने तिला इंडस्ट्रीत कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं. ...

मेकअप रुममध्ये आरशासमोर उभ्या असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? नुकतीच बांधलीये लग्नगाठ - Marathi News | Do you recognize the actor standing in front of the mirror in the makeup room? Recently tied the knot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मेकअप रुममध्ये आरशासमोर उभ्या असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? नुकतीच बांधलीये लग्नगाठ

Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेक जण तो नेमका कोण आहे याचे तर्कवितर्क लावतांना दिसत आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला? ...

गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | marathi actress sukhada-khandkekar-south indian-look- | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल

Sukhada khandkekar: सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे. ...

"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र पण...", सचिन खेडेकरांनी सांगितलं मांजरेकरांबरोबरच्या मैत्रीचं गुपित - Marathi News | "We are good friends but...", Sachin Khedekar told the secret of his friendship with Mahesh Manjrekar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र पण...", सचिन खेडेकरांनी सांगितलं मांजरेकरांबरोबरच्या मैत्रीचं गुपित

सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ...

इवल्याशा मायराचा साडीत 'नाच गं घुमा'! व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | myra vaikul dance on nach ga ghuma viral marathi movie song watch video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :इवल्याशा मायराचा साडीत 'नाच गं घुमा'! व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

मायराने धरला 'नाच गं घुमा' गाण्यावर ताल, पाहा व्हिडिओ ...