lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण    - Marathi News | Fierce attack by Kuki militants on CRPF convoy in Manipur, two jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   

Manipur News: मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. ...

EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले - Marathi News | Loksabha Election 2024- All the demands related to EVM, VVPAT were rejected, but the Supreme Court gave two orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले

निकालानंतर ईव्हीएम तपासणीचा पर्याय खुला, मतपत्रिकांद्वारे मतदान नाही, यंत्राद्वारे व्हीव्हीपॅट मोजणीची सूचना ...

दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३% - Marathi News | Loksabha Election 2024 - Even in the second phase, the 'mercury' of voting is less; Average 63% for 88 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३%

१३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात शांततेत मतदान; महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत सरासरी ६० टक्के  ...

राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Candidacy for Rahul-Priyanka? Congress has called a meeting regarding the Amethi-RaiBareli seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक

अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेसने बैठक बोलावली आहे. ...

“NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार - Marathi News | pm narendra modi pay gratitude to the people across india who have voted in second phase of lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार

PM Narendra Modi News: मतदारांना एनडीएचे सुशासन हवे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी १० जूनपर्यंत अर्ज करा - Marathi News | Apply till June 10 for Diploma Course in Handloom and Textile Technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी १० जूनपर्यंत अर्ज करा

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची १० जून शेवटची तारीख ...

मतदानासाठी आलेल्या महिलेला हार्ट अटॅक; रांगेतला डॉक्टर मदतीला धावला, CPR देऊन जीव वाचवला! - Marathi News | Loksabha Election doctor saved life a woman who suffered heart attack in voting queue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानासाठी आलेल्या महिलेला हार्ट अटॅक; रांगेतला डॉक्टर मदतीला धावला, CPR देऊन जीव वाचवला!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका डॉक्टराने तात्काळ तिचे प्राण वाचवले. ...

'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election: 'This country will not run on Sharia law, but on UCC...' Home Minister Amit Shah's attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही.' ...

Bhupesh Baghel : "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप - Marathi News | chhattisgarh lok sabha election 2024 phase 2 bhupesh baghel alleged on evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

Lok Sabha Elections 2024 And Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनांदगावमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे. ...