निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Golden chariot luxury train :जर तुम्ही ६ रात्री आणि ७ दिवसांची प्लॅन घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही ३ रात्रींचे पॅकेजसुद्धा घेऊ शकता. ज्यात तुम्हाला बँगलुरू, म्हैसुर, हम्पी, महाबलीपुरम फिरण्याची संधी मिळू शकते.