निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Wimbledon 2023 prize money : जगातील नंबर वन टेनिसपटू कार्लोस अलकराझने ( Carlos Alcaraz) विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात अनुभवी नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करून इतिहास रचला. अलकराझने कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे विजेतेपदही पटकावले होते.