निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
हजारो विविधरंगी फुलांना आलेला बहार, कारंज्यांची मनमोहक दृश्य, बोन्सायचे विविध झाडं, चिमुकल्या रोपांच्या नर्सरी अशा अतिशय सुंदर वातावरणात एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्पप्रदर्शनाला गुरूवारपासून (दि.२५) सुरवात झाली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांनी पुष्पप्रदर्शन पहायला गर्दी केली. रंगीबेरंगी फुलांसोबत पुणेकरांनी सेल्फी घेतला.