Aadhaar Card: तुम्ही आधार कार्डात किती वेळा बदलू शकता नाव, वय आणि पत्ता? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 08:48 AM2024-04-11T08:48:40+5:302024-04-11T09:12:15+5:30
Aadhaar Card : आधार कार्डशिवाय आजच्या काळात आर्थिक असो किंवा अन्य कोणतंही काम पूर्ण करणं कठीण आहे. आधार हे आता महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे.