प्रियंका चोप्रा

By Admin | Published: October 26, 2016 05:07 AM2016-10-26T05:07:22+5:302016-10-26T05:07:22+5:30

तिला विचारलं, ‘तू तिकडे पश्चिमेला गेलीस अमेरिकेतल्या हॉलिवूडमध्ये. तुला अवघड नाही गेलं हे प्रकरण?’

Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

googlenewsNext

तिला विचारलं, ‘तू तिकडे पश्चिमेला गेलीस
अमेरिकेतल्या हॉलिवूडमध्ये.
तुला अवघड नाही गेलं हे प्रकरण?’
तर ती पटकन म्हणाली, ‘मी कुठे गेलेय ‘तिकडे’?
मी तर मराठीतून येतेय तुमच्या घरी या दिवाळीत!’
- स्वत:च्या कर्तृत्वावरल्या विश्वासाच्या बळावर हॉलिवूडमध्ये पाय रोवणाऱ्या
आणि तरीही ‘देसी’ मातीत पाय घट्ट रोवून असलेल्या
एका महत्त्वाकांक्षी तरुण अभिनेत्रीशी खास भेट.

------------

  • दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.