म्हादरेळ येथे शनिवारी भुरग्यांच

By admin | Published: December 3, 2015 03:31 AM2015-12-03T03:31:04+5:302015-12-03T03:31:04+5:30

म्हादरेळ येथे शनिवारी भुरग्यांचो मांडवेलींग: कुंकळये म्हादरेळ येथील र्शी शांतादुर्गा विजयते कलामंडळ व कला आणि संस्कृती खात्याच्या संयुक्त विदयमाने अखिल गोवा भुरग्यांचो मांड स्पर्धा उर्बा महोत्सवातर्गत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा दि.5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30वाजता कुं कळये येथील फुटबॉल मैदानावर घेतली जाईल. 7 ते 15 वर्षापर्यंत मुले स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धेमध्ये नृत्य किंवा अभिनय 3 ते 6 मिनिटात सादर करावा लागेल. विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. (वार्ताहर)

Mhadreel on Saturday | म्हादरेळ येथे शनिवारी भुरग्यांच

म्हादरेळ येथे शनिवारी भुरग्यांच

Next
हादरेळ येथे शनिवारी भुरग्यांचो मांडवेलींग: कुंकळये म्हादरेळ येथील र्शी शांतादुर्गा विजयते कलामंडळ व कला आणि संस्कृती खात्याच्या संयुक्त विदयमाने अखिल गोवा भुरग्यांचो मांड स्पर्धा उर्बा महोत्सवातर्गत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा दि.5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30वाजता कुं कळये येथील फुटबॉल मैदानावर घेतली जाईल. 7 ते 15 वर्षापर्यंत मुले स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धेमध्ये नृत्य किंवा अभिनय 3 ते 6 मिनिटात सादर करावा लागेल. विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. (वार्ताहर)

Web Title: Mhadreel on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.