मराठा क्र ांती मोर्चा नियोजन बैठक

By admin | Published: September 23, 2016 12:48 AM2016-09-23T00:48:03+5:302016-09-23T00:49:46+5:30

देशमाने:

Maratha Kranti Front Planning Meeting | मराठा क्र ांती मोर्चा नियोजन बैठक

मराठा क्र ांती मोर्चा नियोजन बैठक

Next

देशमाने:
नाशिक मराठा क्र ांती मोर्च्यात सहभाग नियोजन बैठक घेण्यात आली. नाशिक येथे जाण्यास देशमाने येथून 30 वाहने स्वयंस्फुरतीने मोफत उपलब्ध करु न देण्यात आली.
मोर्चास येथील सर्व समाज बांधवाणी पाठिंबा दर्शवीत सहभागी होणार असल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी जेष्ठ नागरीक आप्पासाहेब दुघड, रतन काळे, खंडेराव तळेकर, रतनगीर गोसावी, तसेच माधव शिंदे, भागवत राठोड, भीमराज दुघड, सुदाम गांगुर्डे, सोपान शिंदे, अंबादास दुघड, सुरेश दुघड, कैलास जगताप, भारत बोरसे, गोरख शिंदे, सजंय बनकर,भागवत काळे, सजंय काळे, प्रकाश काळे, अंतु काळे, शरद जाचक, बबन बनकर अदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)


छायाचित्र- मोर्चासंदर्भात मार्गदर्शन करताना रतनगीर गोसावी समवेत आप्पासाहेब दुघड, रतन काळे, खंडेराव तळेकर, भागवत राठोड, कैलास जगताप, माधव शिंदे (22येवला मराठा देशमाने)

Web Title: Maratha Kranti Front Planning Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.