शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूकच

By admin | Published: September 23, 2014 02:54 AM2014-09-23T02:54:12+5:302014-09-23T02:54:12+5:30

.शासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेना किती वर्षे फसवणार? पाच वर्षांत खोटा प्रचारच करीत आले आहेत.

Cheating of government employees | शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूकच

शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूकच

Next

१. फ्लायओव्हरसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत मधुकरराव सरपोतदार यांनी पाठपुरावा केला होता. आता हे काहींकडून श्रेय घेण्याचे काम सुरू आहे. यात काँग्रेसही पुढे आहे.
२.शासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेना किती वर्षे फसवणार? पाच वर्षांत खोटा प्रचारच करीत आले आहेत.
३.टिचर्स कॉलनीतील स्मशानभूमीची आता दुरवस्था झाली आहे. त्याकडे अजून कोणीही फिरकलेले नाही. त्यामुळे त्यांचा दावा खोटा आहे.
४.रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले. मात्र ते करतानाच या विधानसभा मतदारसंघात टपऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले. अनेक ठिकाणी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
५.भारतनगर येथील रस्त्यांची दुरवस्थाच होत असून, त्याकडे ऐन निवडणुकीअगोदरच लक्ष देण्यात आले आहे.

Web Title: Cheating of government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.