अज्ञाताचा मृतदेह सापडला

By admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:49+5:302017-03-23T17:18:49+5:30

मडगाव : खारेबांद येथे रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. मयत अंदाजे 50 ते 35 वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असून, तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The body of the unidentified person was found | अज्ञाताचा मृतदेह सापडला

अज्ञाताचा मृतदेह सापडला

Next
गाव : खारेबांद येथे रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. मयत अंदाजे 50 ते 35 वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असून, तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The body of the unidentified person was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.