तपोवन रस्त्यावर अपघात; तीघे जखमी

By admin | Published: May 27, 2017 11:31 AM2017-05-27T11:31:26+5:302017-05-27T11:31:26+5:30

नाशिक : पुणे महामार्गावरील फे म सिग्नलवरून तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार-रिक्षाचा सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अपघात

Accident on Tapovan road; She hurt | तपोवन रस्त्यावर अपघात; तीघे जखमी

तपोवन रस्त्यावर अपघात; तीघे जखमी

Next

आॅनलाइन लोकमत / नाशिक : पुणे महामार्गावरील फे म सिग्नलवरून तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार-रिक्षाचा सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीघे जखमी झाले आहे.
फेम सिग्नलवरून तपोवनकडे जाणारी रिक्षाला (एम.एम.१५ जे. ७७६८) मोटारीने धडक दिली. धडक इतकी गंभीर होती क ी रिक्षा रस्त्यालगत पदपथावर जाऊन उलटली. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही; मात्र तीघे जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक तपास उपनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Accident on Tapovan road; She hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.