सेतू रामनामाचा, संकल्प विकासाचा

By Admin | Published: March 29, 2015 02:58 AM2015-03-29T02:58:00+5:302015-03-29T02:58:00+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीरामाचा रथ ओढत उपराजधानीच्या विकासाचा रथ ओढण्याचा संकल्प केला.

Setu Ramnamma, development of resolution | सेतू रामनामाचा, संकल्प विकासाचा

सेतू रामनामाचा, संकल्प विकासाचा

googlenewsNext


श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्यावतीने श्रीरामनवमीनिमित्त शनिवारी भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे आशीर्वाद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीरामाचा रथ ओढत उपराजधानीच्या विकासाचा रथ ओढण्याचा संकल्प केला. शोभायात्रेत त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, खा. अजय संचेती, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने सहभागी झाले.

Web Title: Setu Ramnamma, development of resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.