विरारमध्ये तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

By admin | Published: August 27, 2014 12:42 PM2014-08-27T12:42:26+5:302014-08-27T13:22:48+5:30

विरारमध्ये तीन बेपत्ता शालेय विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Three bodies of three missing students were found in Virar | विरारमध्ये तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

विरारमध्ये तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २७ - विरारमध्ये तीन बेपत्ता शालेय विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरारमधील सकवार येथे वगड इंटरनॅशनल शाळेच्या इमारतीमागील खाडीत हे मृतदेह तरंगताना आढळले.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मीत धाडवी, प्रफुल पटेल आणि कुशल धाडा अशी त्या तिघांची नावे असून नववीत शिकणारे हे तिघे २५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: Three bodies of three missing students were found in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.