पाणी भरताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

By admin | Published: May 17, 2017 03:43 PM2017-05-17T15:43:12+5:302017-05-17T15:43:12+5:30

विहीरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली

The girl's death by going to the well in the well to fill the water | पाणी भरताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

पाणी भरताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 17 - पाणी भरत असताना विहिरीत तोल जाऊन पडल्याने शुभांगी ज्योतीराम भिल (14, रा. धामणगाव, ता. धुळे) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील धामणगाव येथील शुभांगी भिल (14) ही मुलगी  मंगळवारी सायंकाळी गावाजवळील शेतातील विहीरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली व तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. तिला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

Web Title: The girl's death by going to the well in the well to fill the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.