lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात येणारा रेमिटन्स वाढला

भारतात येणारा रेमिटन्स वाढला

चीनचे चलन युआनच्या अवमूल्यनानंतर भारताचा रुपयाही कमजोर झाला. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पैसा पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयांना

By admin | Published: August 30, 2015 09:55 PM2015-08-30T21:55:36+5:302015-08-30T21:55:36+5:30

चीनचे चलन युआनच्या अवमूल्यनानंतर भारताचा रुपयाही कमजोर झाला. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पैसा पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयांना

Remittances in India increased | भारतात येणारा रेमिटन्स वाढला

भारतात येणारा रेमिटन्स वाढला

दुबई : चीनचे चलन युआनच्या अवमूल्यनानंतर भारताचा रुपयाही कमजोर झाला. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पैसा पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयांना त्याचा लाभ झाला आहे. भारतात पाठविण्यात येणाऱ्या रेमिटन्समध्ये २५ टक्के वाढ झाली आहे, असे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Remittances in India increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.