lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

यदू जोशी

साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार

प्रमुख पक्षांच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या बेरोजगार आणि शिणलेले आहेत. त्यांनी या निवडणुकीत उत्साहाने झोकून दिलेले नाही! ...

मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी ...

निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

परंपरागत विरोधकांची मनधरणी करण्याची आली त्यांच्यावर वेळ, लोकशाहीच्या खेळात घराणेशाहीची कसोटी ...

तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राज्यसभा, विधानसभा, परिषदेवर जाण्याचा पर्याय ...

एकाच ठिकाणी 34 मतदान केंद्रे अन् 29,628 मतदार ! अन्य एका ठिकाणी २७ केंद्रे अन् ३०९२९ मतदार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच ठिकाणी 34 मतदान केंद्रे अन् 29,628 मतदार ! अन्य एका ठिकाणी २७ केंद्रे अन् ३०९२९ मतदार

मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील धारावी ट्रान्झिट कॅम्प स्कूल किंवा धारावी पब्लिक स्कूल येथे ३४ केंद्र आणि २९,६२८ मतदार आहेत. ...

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्यांदा का येताहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्यांदा का येताहेत?

उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकात प्रत्येकी पाच-सात जागांचा खड्डा पडला, तर तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात भाजपची धावपळ चालू आहे! ...

काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर

एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला. ...

खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ...