lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विश्वास मोरे

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे ...

सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी

पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत... ...

"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम

मी तुमचा बंदोबस्त करेल, इमाने इतवारी काम करायचे आहे, मॅच फिक्सिंग, मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत दिला... ...

गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम

Ajit Pawar in Pune, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना उद्देशून अजितदादांनी विविध मुद्द्यांवर केलं मार्गदर्शन ...

पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला... ...

मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर

सर्व पक्षांनी आपली औकात वाढवा, भाजपासारखे संघटनात्मक काम करा, आपोआपच जागा मिळतील ...

मावळात २ हजार ५६६ मतदान केंद्र, ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात २ हजार ५६६ मतदान केंद्र, ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार ...

पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा

मोरवाडी जवळील ग्रेड सेपरेटरमध्ये  बुधवारी दुपारच्या सुमारास एक कंटेनर बंद पडला.... ...