lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

नितीन काळेल

भिवंडीतील सारंगगाव मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील सारंगगाव मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात.अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा,यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासना कडून जनजागृती,मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा ...

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या: १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष  ...

माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

बांबूचा फायदा काय ?.. जाणून घ्या ...

लोकसहभागातील विकासाला सीएसआर फंडाची मदत, नाम फाऊंडेशनच्या सीईओंनी दिले आश्वासन  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसहभागातील विकासाला सीएसआर फंडाची मदत, नाम फाऊंडेशनच्या सीईओंनी दिले आश्वासन 

वर्ये येथे महिला सरपंचांसाठी कार्यशाळा ...

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात 

अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती ...

मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. ...

सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

साताऱ्यासह खटाव, कोरेगाव तालुक्यात पाऊस  ...