lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दयानंद पाईकराव

Nagpur: पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराचे तरुणीशी अश्लील चाळे, न्यूड फोटो पाठविण्याचा केला आग्रह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराचे तरुणीशी अश्लील चाळे, न्यूड फोटो पाठविण्याचा केला आग्रह

Nagpur Crime News: आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्युड फोटो पाठविण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या अकोला येथील पोलिस निरीक्षकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

लॉन्ड्री चालवून उपजिविका भागवणाऱ्या वृद्धाला ट्रकने चिरडले, चालकास अटक  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉन्ड्री चालवून उपजिविका भागवणाऱ्या वृद्धाला ट्रकने चिरडले, चालकास अटक 

वृद्ध पत्नी अन् नातु उघड्यावर, मुलाचाही झाला होता अपघाती मृत्यू ...

मर्डरचा आरोपी, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मर्डरचा आरोपी, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक 

आरोपी लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा ...

जुगार खेळणारे सहा अटकेत, तीन फरार, ११.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; कोराडी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगार खेळणारे सहा अटकेत, तीन फरार, ११.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; कोराडी पोलिसांची कारवाई

जुगार अड्डयाबाबत विचारणा केली असता आरोपींनी आकाश कोलते, भरत यादव आणि गौरव डाखोरे हे जुगार अड्डा चालवित असल्याचे सांगितले. ...

धक्कादायक! ४.७२ लाखांची घरफोडी केली अन् अ‍ॅक्टीव्हा गाडी विकत घेतली; आरोपीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ४.७२ लाखांची घरफोडी केली अन् अ‍ॅक्टीव्हा गाडी विकत घेतली; आरोपीला अटक

विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश ...

छत्तीसगडमधून दुचाकीची चोरी, नागपुरात केली अटक; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडमधून दुचाकीची चोरी, नागपुरात केली अटक; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी

आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीस अटक करून बेमेतरा, छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ...

दुचाकी थांबवून मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला २४ तासात बेड्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकी थांबवून मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला २४ तासात बेड्या

आरोपीसोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे. ...

प्लॉटसाठी मोठा भाऊ अन् त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लॉटसाठी मोठा भाऊ अन् त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला

सख्ख्या बहिण-भावाचे कृत्य : चार वर्षांपासून सुरु होता प्लॉटसाठी वाद ...