lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अजित मांडके

भ्रष्ट परिवाराच्या विरुध्द मशाल जिंकणार - आदीत्य ठाकरे यांचा विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्ट परिवाराच्या विरुध्द मशाल जिंकणार - आदीत्य ठाकरे यांचा विश्वास

ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले स्वच्छता अभियान, मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले स्वच्छता अभियान, मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर

या मोहिमेची सुरूवात कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक १६ येथे करण्यात आली. या शाळेतील मतदान केंद्रांची सफाई करण्यात आली. तसेच, परिसरही स्वच्छ करण्यात आला. ...

शेवटच्या दिवशी उडणार बाईक रॅलीचा धुराळा; लोकसभेत पहिल्यांदा दोन शिवसैनिकांमध्ये लढत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेवटच्या दिवशी उडणार बाईक रॅलीचा धुराळा; लोकसभेत पहिल्यांदा दोन शिवसैनिकांमध्ये लढत

ठाणे लोकसभा निवडणुकीचा आता प्रचाराचा शेवटचा दिवस आला असून या दिवशी ठाण्यात बाईक रॅलीचा धुराळा उडणार आहे. ...

ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

आराखड्याची प्राथमिक रुपरेषा झाली सादर. ...

Thane: अन्यथा आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: अन्यथा आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

Maharashtra Lok Sabha Election 2024:ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ - २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ...

मतदारांना बाहेर काढा अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल; विनोद तावडे यांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदारांना बाहेर काढा अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल; विनोद तावडे यांचा इशारा

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे.  ...

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. ...