Tap to Read ➤

उसकी आज मैं नज़र उतार लूँ, सँवार लूँ...!

अभिनेत्री मृणाल ठाकूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे.
मृणाल ठाकूर अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच मृणाल ठाकूरने साडीत फोटोशूट केले आहे.
मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा