Tap to Read ➤

'सो ब्यूटीफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वॉव...'

मालिकाविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली.
दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांना आपलंस केलंय.
अलिकडेच अभिनेत्रीने एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.
त्याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.
गुलाबी रंगाचा राजस्थानी घागरा परिधान करून त्यावर साजेसे रत्नजडित दागिने तिने घातलेत.
गिरीजाचा हा राजस्थानी अवतार पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडलेत.
तिचा हा असा हटके लूक पाहून चाहत्यांनी फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्यात.
या फोटोंवर 'तुझ्या त्या नजरेतील... ' अशी कमेंट गिरीजाच्या एका चाहत्याने केली आहे. (फोटो - गिरीजा प्रभू इन्स्टाग्राम )
क्लिक करा