Tap to Read ➤

का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो?

श्रुती मराठेचं क्लासिक फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे
उत्तम अभिनयामुळे श्रुतीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही ती सक्रीय आहे.
सध्या सोशल मीडियावर श्रुतीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
फोटोग्राफर भरत पवार याने श्रुतीचे हे फोटो काढले आहेत.
क्लिक करा