Tap to Read ➤

'रुप तेरा मस्ताना..'

किशोरी शहाणे यांच्या ग्लॅमरस लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे.
गेल्या कित्येक वर्षांपासून त्या इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत.
मराठीसह हिंदी मालिका विश्वातही त्यांनी हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे यांच्याकडे पाहिलं जातं.
किशोरी शहाणे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत.
सध्या त्या हिंदी मालिकांमध्ये दिसत आहेत.
क्लिक करा