लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Sharad Pawar or Ajit Pawar, Baramati voters are in two minds, Sunetra Pawar's challenge to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करत आहेत. ...

“१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले - Marathi News | sharad pawar slams bjp pm narendra modi and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले

Sharad Pawar News: देशाचा विचार करणारे अनेक पंतप्रधान पाहिले, पण मोदी हे पहिले असे आहेत की, जे देशाचा विचार करत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

“शरद पवारजी, तुम्हाला खरेच माफी मागायची असेल तर...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied ncp sharad pawar over statement in amravati rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारजी, तुम्हाला खरेच माफी मागायची असेल तर...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis News: तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

'माफी मागायची असेल तर पीडित शेतकरी कुटुंबाची मागा'; अमित शहांचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 Union Minister Amit Shah criticized on MP Sharad Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'माफी मागायची असेल तर पीडित शेतकरी कुटुंबाची मागा'; अमित शहांचा शरद पवारांवर पलटवार

Lok Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी जाहीर सभेत लोकांची माफी मागितली होती. यावरुन आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पटलवार केला आहे.  ...

सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah criticized on Uddhav Thackeray over ayodhya Ram Mandir Pran Pratishtha ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. ...

"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका - Marathi News | Sharad Pawar criticize Pm Modi led BJP Government and slams him over dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

"मोदींनी १० वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि आमच्याकडे हिशेब मागतात." ...

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र - Marathi News | lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. ...

“शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | bacchu kadu reaction over ncp sharad pawar statement about navneet rana in amravati lok sabha 2024 rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bacchu Kadu News: रवी राणांचा युवा स्वाभीमान पक्ष फुटला आणि नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. ...