लाईव्ह न्यूज :

Pandharpur (Marathi News)

माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग - Marathi News | palakhi in pandharpur | Latest pandharpur News at Lokmat.com

पंढरपूर :माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री प ...

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास - Marathi News | malharpeth-pandharpur statehighway condition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. ...

आपुल्या माहेरा जाईन मी आता... विठ्ठल दर्शनानंतर भाविक परतीच्या वाटेवर - Marathi News | Apuila Mahera Jaane Jaane I ... Now after Vitthal Darshan, the devotees return on their way | Latest pandharpur News at Lokmat.com

पंढरपूर :आपुल्या माहेरा जाईन मी आता... विठ्ठल दर्शनानंतर भाविक परतीच्या वाटेवर

‘आपुल्या माहेरा जाईन मी आता...निरोप या संता हाती आला...’ असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविक बुधवारी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागले. ...

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे - Marathi News | Pooja of Vitthal at the hands of Chandrakant Patil on the occasion of Kartiki Ekadashi! | Latest pandharpur News at Lokmat.com

पंढरपूर :राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

विठ्ठला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे - चंद्रकांत पाटील - Marathi News | Let the income of the farmers of Vitthal state increase - Chandrakant Patil | Latest pandharpur Videos at Lokmat.com

पंढरपूर :विठ्ठला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे - चंद्रकांत पाटील

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाल ...

१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त! - चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra will be free from December 15th! - Chandrakant Patil | Latest pandharpur News at Lokmat.com

पंढरपूर :१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त! - चंद्रकांत पाटील

राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र १५ डिसेंबरपर्यंत महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत़ तब्बल ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. ...

कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ - Marathi News | Kartik Vary, due to holidays, increased number of devotees in Pandit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ

चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़... ...

आळंदीकरांचा रिंगरोडला विरोध - Marathi News | Alandi's protest against the ringrode | Latest pandharpur News at Lokmat.com

पंढरपूर :आळंदीकरांचा रिंगरोडला विरोध

तीर्थक्षेत्र आळंदी, च-होली खुर्द व केळगाव लोकवस्तीतून पीएमआरडीएंतर्गत जाणाºया नवीन प्रस्तावित ११० मीटर रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. ...

पंढरपूरात मोबाईल शॉपीला आग - Marathi News | Mobile shop fire in Pandharpur | Latest pandharpur Videos at Lokmat.com

पंढरपूर :पंढरपूरात मोबाईल शॉपीला आग

...