उत्कर्ष शिंदेचे कोरोना गाणे तुम्ही पाहिले का? नसेल तर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:03 PM2020-03-19T16:03:38+5:302020-03-19T16:04:56+5:30

युटुयबर गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच या गाण्याला रसिकांची अधिक पसंती मिळात आहे. उत्कर्ष शिंदेचे कोरोना गाणेही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

Have you seen the Corona song of Utkarsh Shinde? If not, take a look-SRJ | उत्कर्ष शिंदेचे कोरोना गाणे तुम्ही पाहिले का? नसेल तर एकदा पाहाच

उत्कर्ष शिंदेचे कोरोना गाणे तुम्ही पाहिले का? नसेल तर एकदा पाहाच

googlenewsNext

रामदास आठवले यांनी गो कोरोना गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे. त्यामुळो कोरोनाचा विषय निघला आणि गो कोरोनाचा सूर ऐकायला नाही मिळाला तर अशक्यच. गो कोरोनानंतर आता गायक उत्कर्ष शिंदेनेही कोरोनावर आधिरत गाणे प्रसारित केले आहे. युटुयबर गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच या गाण्याला रसिकांची अधिक पसंती मिळात आहे. उत्कर्ष शिंदेचे कोरोना गाणेही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.


कोरोनाचा धोका लक्षात घेता कलाकारांनी घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा रिकामा वेळ काहींनी सत्कारणी लावला आहे तर कुणी सुट्टीचा आनंद उपभोगत आहे. त्यात आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तर चक्क कोरोनाचे आभार मानले आहेत.यासोबतच तिने चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहनदेखील केले आहे.

Coronavirus: एकीकडे कोरोनाचं सावट, तर दुसरीकडे ही मराठमोळी अभिनेत्री कोरोनाला म्हणतेय चक्क 'थँक्स'


प्राजक्ता माळी हिने घरात रिलॅक्स अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि म्हटलं की, दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही... थँक्स टू कोरोना. महाराष्ट्र दौरा आता Break ke Baad. गरज होती आरामाची-आपल्या सर्वांनाच. कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा... प्रोफेशनल्स जे सल्ला देताहेत ते पाळा. भीती नको, काळजी घेऊया. And be assured everything will fall in place very soon❤️

Web Title: Have you seen the Corona song of Utkarsh Shinde? If not, take a look-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.