Live Marathi News
सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या.
सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली.
सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली.
PBKS vs MI कागिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला.
भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार
सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा
नवी मुंबई - नवी मुंबईमधील २८० शाळांमध्ये मतदानाचा जागर, चित्रांसह रांगोळीमधून आवाहन, महापालिकेचा उपक्रम
हातकणंगलेत पंचरंगी, रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत
शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत
ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका - अजित पवार
पुणे लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी भरला अर्ज, सुनेत्रा पवारांशी लढत