लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड! - Marathi News | In Latur district, wells reached bottom due to heat; Three hundred and forty nine villages faces water scarity! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव ...

१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले! - Marathi News | 14 years of exile ended Finally Dashrath returned home | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले. ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to debt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बँकेचे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता लागली होती. ...

खाेटा विवाह लावून पाच लाखांना गंडविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा : घनसरगावची घटना... - Marathi News | Five lakhs were stolen by arranging fake marriages; Crime against five people: Ghansargaon incident... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाेटा विवाह लावून पाच लाखांना गंडविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा : घनसरगावची घटना...

आरोपींनी तीन तोळे सोन्याचे दागिने, पाच तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम १ लाख ६२ हजार रुपये आणि घरात ठेवलेले १ लाख ३० हजार असे एकूण ५ लाख १ हजारांची फसवणूक केली. ...

वडजीत वीज पडून महिलेचा मृत्यू; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पिकांचेही नुकसान - Marathi News | Woman dies due to lightning in Vadjit; Crops are also damaged in rain accompanied by gale force winds | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडजीत वीज पडून महिलेचा मृत्यू; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पिकांचेही नुकसान

मागील दोन दिवसापासून औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात गारपीटही झाली. ...

महिलांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखाेरांना अटक; पाेलिसांचे आवाहन, अफवावर विश्वास ठेवू नका... - Marathi News | Three police officers arrested for harassing women | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिलांची छेड काढणाऱ्या तिघा टवाळखाेरांना अटक; पाेलिसांचे आवाहन, अफवावर विश्वास ठेवू नका...

लातूरच्या पूर्व भागातील एका घरात तरुण मंडळी घुसून दाेघा महिलांची छेड काढल्याचा प्रकार घडला हाेता. दरम्यान, याचा छडा लावण्यात आला आहे. ...

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा - Marathi News | Unseasonal rains hit 160 hectares in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु ...

लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती! - Marathi News | Latur's superspecialty to launch cathlab for heart patients soon! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती!

यंत्रसामग्रीची उपलब्धता : हृदयरोग रुग्णांना मिळणार संजीवनी ...

औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू - Marathi News | Sun's wrath on Aurad Shahjani area; Temperature 44 degrees, 11 deaths in eleven days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका ...