लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

ढवळीकरांनी मंत्रीपद सोडावे, राजकीय संन्यास घ्यावा : ताम्हणकर - Marathi News | Sudin Dhavalikar should resign as minister, take political retirement: Tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढवळीकरांनी मंत्रीपद सोडावे, राजकीय संन्यास घ्यावा : ताम्हणकर

ताम्हणकर म्हणाले की, मागील काही वर्षात वीज खात्याच्या ६० हून अधिक वीज कर्मचाऱ्यांचा अशाच प्रकारे वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ...

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी - Marathi News | In the first rain the smart city collapsed water entered the shops where the cars were moving | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी

राज्यात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने पणजी स्मार्ट सिटी तुंबल्याने पणजीतील नागरिकांसह पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. ...

गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश - Marathi News | 40 star campaigner of Congress for Goa Including Sonia gandhi, Rahul gandhi, Priyanka gandhi and mallikarjun kharge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगेंचा समावेश

रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे. ...

व्हाळशी-डिचोलीत लाइनमनचा शॉक लागून मृत्यू, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांविरोधात उद्रेक - Marathi News | Lineman died of shock in Walshi-Dicholi, villagers erupted against the authorities | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हाळशी-डिचोलीत लाइनमनचा शॉक लागून मृत्यू, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांविरोधात उद्रेक

लाइनमनच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ...

लाइनमन जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा: रमाकांत खलप - Marathi News | ministry of power should accept moral responsibility and resign in lineman jambavalikar death case says ramakant Khalap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लाइनमन जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा: रमाकांत खलप

१२ हजार कोटी खर्च करूनही वीजेच्या धक्क्याने ७१ माणसे, ३० जनावरे ठार. ...

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली  - Marathi News | due to the cloudy weather the people were disturbed and the heat increased in the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. ...

इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणी राजकीय पक्षांची चौकशी करा: सुदीप ताम्हणकरांची CBIकडे तक्रार - Marathi News | Probe political parties in electricity bond case Sudeep Tamhankar complaint to CBI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणी राजकीय पक्षांची चौकशी करा: सुदीप ताम्हणकरांची CBIकडे तक्रार

या विषयी अजूनही कारवाई का झाली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला ...

लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत! - Marathi News | Lok Sabha Election 2024 Goa Chief Minister Pramod Sawant in Narayan Rane's 'Road Show' in Ratnagiri | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत ...

जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होणार: विश्वजित राणे  - Marathi News | recruitment process will start from june said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होणार: विश्वजित राणे 

उसगाव येथील उडीवाडा, मेडीतेंबी, तिराळ, टाकवाडा येथे कोपरा बैठका बुधवारी घेण्यात आल्या. ...