लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

घनदाट जंगलात २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक, महाराष्ट्रातही अलर्ट - Marathi News | 29 Naxalites killed in dense forest Fierce encounter in Kanker of Chhattisgarh, alert in Maharashtra too | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घनदाट जंगलात २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक; तीन जवान जखमी; शस्त्रसाठा केला जप्त  ...

छत्तीसगड सीमेवर १८ माओवादी ठार, गडचिरोली पोलीस अलर्ट - Marathi News | 18 Maoists killed on Chhattisgarh border, Gadchiroli police alert | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवर १८ माओवादी ठार, गडचिरोली पोलीस अलर्ट

माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबूजमाड जंगलातील छत्तीसगडच्या छोटे बेठिया पोलिस ठाणे क्षेत्रात ही चकमक झाली. ...

गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | abhijit pakhare group development officer of beed who sought the opportunity to serve in remote areas has succeeded in upsc exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

निवडणूक कर्तव्यावर असताना 'गुड न्यूज'. ...

माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट - Marathi News | EVMs sent by helicopter to Maoist-affected areas, 295 polling officers air-lifted to 68 centers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील  माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ...

नाकाबंदीत ११ लाखांची रोकड जप्त, गडचिरोली शहरात कारवाई - Marathi News | 11 lakh cash seized in blockade, action taken in Gadchiroli city | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाकाबंदीत ११ लाखांची रोकड जप्त, गडचिरोली शहरात कारवाई

१६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असून व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. ...

महिन्यात १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवतात जीवन! माओवाद्यांचा पत्रकातून दावा - Marathi News | 13 lakh youth unemployed in a month, 30 farmers end their lives every day Claim of Maoists from leaflet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिन्यात १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवतात जीवन! माओवाद्यांचा दावा

भाजपसह सर्वच पक्षांवर आरोप, निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ...

दारुविक्रेत्यास तीन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार दंड - Marathi News | Liquor seller sentenced to three years rigorous imprisonment, 25 thousand fine | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारुविक्रेत्यास तीन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार दंड

तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी   मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. ...

लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का? - Marathi News | Will Kirsan prevent Ashok Nete's hat trick in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक ...

छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई  - Marathi News | Two Jahal women Maoists arrested on Chhattisgarh border Operation of C-60 Squad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले. ...