लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Iran-Israel War : Israel attacks two more countries, including Iran, fires missiles at buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली

13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, स्फोटाच्या आवाजाने शहरं हादरली   - Marathi News | Isriael attack on iran, claims to have fired missile at nuclear facility, explosion shakes cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा

Isriael Attack On Iran: इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. ...

ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश - Marathi News | Volcanic Eruption, Tsunami Warning 11,000 citizens ordered to leave their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ...

हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा इशारा; प्रत्युत्तर देण्यावर इस्रायल ठाम - Marathi News | Serious consequences if attacked Iran's President warns again Israel insists on retaliating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पुन्हा इशारा

गाझामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...' - Marathi News | Indian crew member captured by Iran, came to india safely; Jaishankar said - 'This is Modi's guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'

गेल्या पाच दिवसांपासून इराणच्या ताब्यात असलेल्या इस्रायली जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत. ...

अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला - Marathi News | Cyberattack hits New York state government bill drafting office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

New York Cyber attack हल्ला झाल्यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा ठप्प झाल्याची अधिकाऱ्याने दिली माहिती ...

दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात; दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात - Marathi News | Vehicles submerged in water due to floods in Dubai Ambush by Cloud Seeding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात

वाळवंटी दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात;  लोक झोपले विमानतळावर ...

सत्तेत आले नाहीत तोच भ्रष्टाचारात बरबटले मोईज्जू; मालदीवमध्ये गुप्त अहवाल फुटल्याने खळबळ  - Marathi News | Leaked report on corruption allegation against President Mohammad Muizzu, Ahed of Election in Maldives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेत आले नाहीत तोच भ्रष्टाचारात बरबटले मोईज्जू; मालदीवमध्ये गुप्त अहवाल फुटल्याने खळबळ 

Mohammad Muizzu is corrupt: मालदीव संसदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच मोईज्जू यांच्याविरोधात एक गुप्त अहवाल लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.  ...

शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर... - Marathi News | What will happen to the stock market tomorrow? Israel immediately burned; If Iran is attacked... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर...

Israel -Iran War, Share Market Collapse: जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे. ...