लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

ओडिसाच्या महानदीमध्ये होडी उलटली; ७ जणांचा मृत्यू, ५० लोक प्रवास करत होते - Marathi News | Boat overturns in Odisha's Mahanadi; 7 people died, 50 people were traveling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिसाच्या महानदीमध्ये होडी उलटली; ७ जणांचा मृत्यू, ५० लोक प्रवास करत होते

मृतांची आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्याप पटविण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. ...

एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक? - Marathi News | lok sabha election 2024 There was no voting in 6 districts in nagaland why are people upset why boycott election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?

...या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला. ...

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक...  - Marathi News | 54.85% voting in first phase in Maharashtra; What is the situation in the remaining 20 states? Where most voting Loksabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक... 

सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. ...

'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election: 'Don't waste your votes by voting for Congress', Sanjay Nirupam's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका

'काँग्रेस स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाही, तर देशाची परिस्थिती काय बदलणार.' ...

सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय? - Marathi News | Big development regarding Sangli seat Rahul Gandhi phone call to Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे समजते. ...

मणिपुरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; EVM ची तोडफोड, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Manipur Polling Booth Firing: Firing at polling booth in Manipur; EVM vandalism, watch video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; EVM ची तोडफोड, पाहा व्हिडिओ...

Manipur Polling Booth Firing: गोळीबार सुरू होताच मतदारांमध्ये घबराट पसरली, सर्वजण सैरावैरा धावू लागले. ...

अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah files nomination from Gandhinagar on special timing 12 hours 39 minutes at Vijay Muhurat here is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या

मोदी स्वत: ज्या मतदारसंघात मतदान करतात, तेथून मला तिकीट मिळणे माझं भाग्यच, असेही अमित शाह म्हणाले. ...

Tejashwi Yadav : "मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग" - Marathi News | Lok Sabha Election 2024 tejashwi yadav claims victory on all four seats in the first phase voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग"

Lok Sabha Election 2024 And Tejashwi Yadav : चारही जागांवर आम्ही प्रचंड मतांनी विजयी होऊ, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. ...

आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election : 'We have not tampered with reservation, we will not allow anyone to do so', Amit Shah criticizes Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र

'बहुमताचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसने केला, ही त्यांचीच परंपरा आहे. ...