लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

लोकसभा: एका मतदारामागे किती खर्च येतो? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी - Marathi News | Lok Sabha elections 2024 How much does it cost per voter data provided by the Election Commission | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक: एका मतदारामागे किती खर्च येतो? पाहा आकडेवारी

तब्बल ७५ पट महाग, निवडणूक आयोगाने प्रतिमतदार केलेल्या खर्चाचे आकडे ...

नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nitin Gadkari voted in Nagpur; Said- '101% I will win by a big margin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघासह देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. ...

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Voting for the first phase of the Lok Sabha elections 2024 has begun, including these 5 constituencies in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रात या ५ ठिकाणी मतदान

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही; ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून - Marathi News | Not everything can be doubted Upholding the court judgment on EVM-VV Pat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही; ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून

मतपत्रिकांच्या साहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल. ...

मांजरीला कोंडून घातले, तर ती तुमच्यावर हल्ला करणारच!  - Marathi News | If you lock the cat, it will attack you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मांजरीला कोंडून घातले, तर ती तुमच्यावर हल्ला करणारच! 

सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात मध्य प्रदेशातील सिधी येथील खासदार रीती पाठक यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश. ...

‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट - Marathi News | When the war is with one's own people, it is better to lose Post of Former Deputy Chief Minister of Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. ...

अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा - Marathi News | lok sabha elections 2024 Triad of Existence, Influence and Prestige Pappu Yadav's ordeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा

पप्पू यादव यांनी पुर्णीयाचा बेटा असा अस्मितेचा प्रश्न उभा केला असून त्यांची उमेदवारीचा फटका किती यावर निकाल ठरेल. ...

केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले होते यश  - Marathi News | Will the Union Minister's hat trick be won or lost BJP got success in the stronghold of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले यश 

राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे. ...

दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान - Marathi News | Ordeal in the South today Whose magic will work? Polling in all 39 constituencies in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान

काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे. ...