लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब" - Marathi News | Wayanad Lok Sabha Constituency - Strong candidate of CPI, All India Alliance against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने - Marathi News | Kerala Lok Sabha Elections - BJP Focused on 6 Seats, Constituent Parties of India Aghadi are fighting against each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला. ...

"राहुल गांधींना नको, 'या' व्यक्तीला उमेदवारी द्या", अमेठीतील जनतेची मागणी, शहरात लागले पोस्टर  - Marathi News | Amethi Lok Sabha Election 2024 : posters demanding robert vadra to contest from amethi seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींना नको, 'या' व्यक्तीला उमेदवारी द्या", अमेठीतील जनतेची मागणी, लागले पोस्टर 

Amethi Lok Sabha Election 2024 : अमेठीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र त्याआधी पोस्टर वॉरही सुरू झाले आहे.  ...

कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती - Marathi News | Loksabha Election - Who are the richest candidates in the country?; A wealth of more than 5 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते ...

भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात - Marathi News | Loksabha Election 2024 - BJP wants 5 to 10% poll increase; New strategy, now local issues campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढविण्यासाठी भाजप नेत्यांवर सोपविली जबाबदारी ...

आई-वडील, भावाच्या हत्येसाठी दिले ६५ लाख; मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला वैरी - Marathi News | Brother's betel nut for killing parents and brother in Gadag, Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील, भावाच्या हत्येसाठी दिले ६५ लाख; मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला वैरी

हत्येदरम्यान घरातून दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली नव्हती. ...

ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल - Marathi News | The Supreme Court for the fourth time refused to accept the apology of Yoga Guru Baba Ramdev. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला ...

‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या...  - Marathi News | congress priyanka gandhi criticizes bjp and pm modi in bengaluru rally for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान मोदी इतके प्रभावशाली आहेत, तर रोजगार देणे, महागाई कमी करणे, तरुणांसाठी नवीन योजना आणण्यात अपयशी का ठरत आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली. ...

BJP ला मतदान करण्याचे आवाहन; काँग्रेस सरचिटणीस बिनॉय तमांग यांच्यावर निलंबनाची कारवाई - Marathi News | West Bengal Lok Sabha Election : Appeal to vote BJP; Suspension action against Congress General Secretary Binoy Tamang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP ला मतदान करण्याचे आवाहन; काँग्रेस सरचिटणीस बिनॉय तमांग यांच्यावर निलंबनाची कारवाई

काँग्रेसऐवजी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे पक्षाने कारवाई केली. ...