लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

निवडणुकांमुळे अडली नोकरभरती; राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या - Marathi News | Loksabha Election - Recruitment stalled due to elections; Many exams including State Services Prelims have been postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकांमुळे अडली नोकरभरती; राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या

परीक्षांच्या तारखाच जाहीर नाहीत, विद्यार्थ्यांमध्ये संताप ...

निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार - Marathi News | Loksabha Election 2024 - Second phase of elections, today is the last day of campaigning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार

राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे. ...

आमच्या जिल्ह्याला कधी मिळणार नवीन तलाठी? २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती - Marathi News | The appointment of tribal-majority Talathi posts got stuck in the code of conduct of elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या जिल्ह्याला कधी मिळणार नवीन तलाठी? २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती

भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.   ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल: नारायण राणे - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल: नारायण राणे

Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स... ...

“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका - Marathi News | cm eknath shinde criticised thackeray group and praised pm modi govt in buldhana rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींची १० वर्षे म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे. कातडे पांघरुन वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | uddhav thackeray slams bjp and mahayuti in parbhani rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Uddhav Thackeray Parbhani Rally News: सभेला संबोधित करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवत भाजपाला आव्हान दिले. ...

“सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली! - Marathi News | congress balasaheb thorat reaction over vishal patil revolt for sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली!

Congress Balasaheb Thorat News: मंगळसूत्रापर्यंत टीका करणे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला शोभत नाही. पायाखालची वाळू सरकल्याने भाजपा नेत्यांचा तोल जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार - Marathi News | Pune Lok Sabha 2024: Mahayutti candidate Muralidhar Mohol to file nomination on April 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार ...

“शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह - Marathi News | bjp union minister amit shah criticized sharad pawar and uddhav thackeray in akola rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह

Amit Shah News: उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...