Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Mumbai (Marathi News)
मुंबई :
मेट्रो कंत्राटदारांनी थकविले पालिकेचे ३७५ कोटी; कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी मनपाचा तगादा
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डच्या भूखंडांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदारांवर आहे. ...
मुंबई :
प्रकल्पाचा खर्च भागवायचा तरी कसा ? मेट्रोला चिंता, मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास करणार
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ...
मुंबई :
आरोग्य, डम्पिंगच्या समस्येचा डोंगर; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर झगडण्याची वेळ
मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
मुंबई :
कोस्टल'वरून सव्वादोन लाख वाहनांची धूम; सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक वर्दळ
२७ मार्चपर्यंत म्हणजे दोन लाख २५ हजार ५५८ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. ...
मुंबई :
मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही
झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. ...
LIVE UPDATES
VIDEOS
पुढे वाचा
मुंबई :
रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय?
...
मुंबई :
माय मुंबई- भाग २: 'गेटवे ऑफ इंडिया'वरील फोटोग्राफरची कहाणी...
...
मुंबई :
भाजपकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवाराची घोषणा का नाही? पडद्या मागे काय सुरू?
भाजपकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवाराची घोषणा का नाही? पडद्या मागे काय सुरू? ...
मुंबई :
माय मुंबई- भाग १: लोकलच्या मोटरमनचं काम किती आव्हानात्मक?
...
मुंबई :
माय मुंबई...कष्टकरी मुंबईकरांची 'लाइफ स्टोरी..!'
...
मुंबई :
My Mumbai Segment Teaser I माय मुंबई | Lokmat Mumbai
...
मुंबई :
1300 मे. टन वजनाचा गर्डर, मुंबईतील पहिला उड्डाणपूल, जो १४ महिन्यांत पूर्ण झाला | Mumbai Flyover
1300 मे. टन वजनाचा गर्डर, मुंबईतील पहिला उड्डाणपूल, जो १४ महिन्यांत पूर्ण झाला | Mumbai Flyover ...
CRIME
पुढे वाचा
मुंबई :
पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सहा हजारांच्या लाचेची मागणी
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई निलेश गजानन शिंदे आणि पोलीस हवालदार साहेबराव दत्ताराम जाधव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...
मुंबई :
सांताक्रुजमध्ये लिफ्ट तुटून कार अंगावर पडली, ८१ वर्षीय व्यक्तीसह दोघे जखमी
सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर सुनील एंटरप्राइजेस या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई :
बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक
बूट, शॅम्पू आणि मॉईश्चरच्या बाटल्यांमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...
मुंबई :
वकिलाकडून ८० लाख उकळण्याचा प्रयत्न फसला! तोतया पोलिसाकडून पोलिसी कारवाईची भीती
तक्रारदार या वांद्रे पश्चिमच्या रिजन पार्क या ठिकाणी राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २५ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करत तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावाचे एक पार्सल असून ते इराण ...
मुंबई :
डॉलर बनले कागदाचे बंडल आणि साबणाची वडी! दोन लाखांचा चुना लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
तक्रारदार माताप्रसाद राजभर (३२) हे विरार मध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यांना १४ मार्चला नसीम नावाच्या व्यक्तीने फोन करत माझ्याकडे बाहेरील देशाच्या २० रुपयांच्या नोटा आहेत, त्या एक्सचेंज करायचा आहेत, असे सांगितले. ...
मुंबई :
पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा
‘वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी (ईपीएफ) मिळवून देतो, माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर,’ अशा आशयाचा मेसेज २४ वर्षीय तरुणीला ...
मुंबई :
भावंडांच्या मृत्यूप्रकरणी उद्यान सुपरवायझरला अटक, माटुंगा पोलीस तपास करणार
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटिव्हीतून दिसून आले. ...
CIVIC ISSUES
पुढे वाचा
मुंबई :
ठोस धोरणाअभावी मुंबईत जागोजागी झोपडपट्ट्या; उच्च न्यायालयाने पालिकेला फैलावर घेतले
सरकारचे परवडणाऱ्या घरांबाबत कोणतेही ठोस धोरण नसल्याने सामान्यांना नाइलाजास्तव जिथे मिळेल तिथे झोपड्या उभारून राहावे लागते. ...
मुंबई :
टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. ...
मुंबई :
धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत
आता प्रदूषणावर उपाययोजना नाही तर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...
मुंबई :
मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश
भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड ला जोडल्यावर कांदिवली ते मुलुंड हे अंतर 25-30 मिनिटांत पार करता येईल आणि येथील वाहतूक कोंडी कमी होईल. ...
मुंबई :
मलबार हिलासाठी आवश्यक कार्यवाहीची गरज, मंगलप्रभात लोढा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मांडला होता. ...
मुंबई :
मुंबईतील मूलभूत सुविधा, योजनासाठी सदैव दक्ष; मुख्यमंत्र्यांचा वरळीतून प्रतिसादात्मक जनसंवाद
कोस्टल रोड जवळ जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क ...
मुंबई :
अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर
एन विभागातील ३८ अनधिकृत बांधकामे निष्कासित ...
EVENTS
पुढे वाचा
मुंबई :
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न
गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन ...
मुंबई :
अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी साकारली आहे. ...
मुंबई :
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे
मुंबई : 'जगात हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक ... ...
मुंबई :
वात्रटिकेचे चटके, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांचे घाव, मराठी भाषादिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात कवी संमेलन
रसिकांनी मनसोक्त टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. ...
मुंबई :
मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय
...
मुंबई :
मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!
...
मुंबई :
मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार
...
SALAAM MUMBAI
पुढे वाचा
मुंबई :
टर्निंग पॉइंट - अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...
अपयशातून यशाची पायरी... ...
मुंबई :
मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा
संपूर्ण मुंबई शहर म्हणजे साष्टीसह आठ बेटांचं... ...
मुंबई :
एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
मुंबई :
थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...
मुंबई :
मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबई :
सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय?
कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरलेले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, अशा ज्येष्ठांची जबाबदारी घ्यायची कोणी? ...
मुंबई :
सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला
जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...
LATEST NEWS
मुंबई :
महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार; मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन
केंद्र शासनाच्या बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाकडून गुजरात येथील लोथल या ठिकाणी नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे. ...
मुंबई :
कलिना कॅम्पसचा विकास लांबणीवर; प्लॅन अंतिम करण्यास दिरंगाई
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करून त्याचा मसुदा विद्यापीठाला सादर केला आहे. ...
मुंबई :
मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही
झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. ...
मुंबई :
६ वर्षांपूर्वी चाव्या दिल्या, पण अद्याप घरे नाहीत; ८० हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कधी?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ८० हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. ...
मुंबई :
मेट्रो कंत्राटदारांनी थकविले पालिकेचे ३७५ कोटी; कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी मनपाचा तगादा
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डच्या भूखंडांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदारांवर आहे. ...
मुंबई :
कोस्टल'वरून सव्वादोन लाख वाहनांची धूम; सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक वर्दळ
२७ मार्चपर्यंत म्हणजे दोन लाख २५ हजार ५५८ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. ...
मुंबई :
आरोग्य, डम्पिंगच्या समस्येचा डोंगर; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर झगडण्याची वेळ
मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
मुंबई :
प्रकल्पाचा खर्च भागवायचा तरी कसा ? मेट्रोला चिंता, मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास करणार
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ...
मुंबई :
बाल हक्क आयोगाकडून ‘त्या’ सेल्फीची दखल, शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश
या आदेशावरून सर्व स्तरातून टीका होत असताना महाराष्ट्र बालहक्क आयोगाने दखल घेत विद्यार्थ्यांवर राजकीय उपक्रम लादल्याबद्दल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
मुंबई :
मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार
मुंबई टॅक्सी संघटनेकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. ...
मुंबई :
पाच लाखांची महात्मा फुले जनआरोग्य योजना तयार, सुरू करण्याच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाला विनंती
आयोगाच्या परवानगीनंतर योजना राज्यात सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी संगितले. ...
मुंबई :
‘दक्षिण’ दिग्विजय कोणाचा होणार?
या लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर गेलेले अरविंद सावंत (ठाकरे गट) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...
Next Page