लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई  - Marathi News | Collection of information of Maratha students started in the election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई 

बारावीपर्यंतच्या मराठासह सर्व विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: "जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: "जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स... ...

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार - Marathi News | Sanjay Raut said, if Uddhav Thackeray gets a chance to become PM, Sharad Pawar give suport Patole counterattacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार

राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे.  ...

जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | mahadev Jankar- narendra Modi together now nobody will stop the development of Parbhani says Devendra Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौऱ्यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली. ...

बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला - Marathi News | Big twist in Baramati! Ajit pawar says vote for 'Pawar'; Sharad Pawar's application was approved maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला

Sunetra Ajit pawar news: सेफर साईड म्हणून अजित पवारांनी आपला अर्जही लोकसभा निवडणुकीसाठी भरला होता. अजित पवारांचा हा अर्ज बाद ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. ...

रोहित पवार यांनी तीनवेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता; अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | NCP leader Umesh Patil criticized MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांनी तीनवेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता; अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट

NCP : राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ...

Maharashtra: पुण्यासह राज्याला पावसाचा 'येलो अलर्ट'; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Maharashtra: 'Yellow Alert' for rains in state including Pune; Forecast by Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह राज्याला पावसाचा 'येलो अलर्ट'; हवामान विभागाचा अंदाज

येत्या दोन-तीन दिवसांमध्येही राज्यामध्ये पाऊस पडेल, असाही अंदाज देण्यात आला आहे... ...

ताफा थांबवून अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात - Marathi News | Ajit pawar help to the accident victim by stopping the fleet; Sent by convoy to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताफा थांबवून अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले... ...

हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका - Marathi News | Sharad Pawar responsible for Harsh Vardhan Patil and NCP split; Criticism of Ajit Pawar without taking his name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले... ...