हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २० एप्रिल २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका
पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर
कानपूर - पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही - भाजपा नेते प्रकाश शर्मा
"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...
One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक
लखनौने गड राखला! लोकेश राहुल, क्विंटन डी कॉकच्या तडाख्यासमोर चेन्नईचा संघ हरला
४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय
लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी
एकनाथ शिंदेंचे काम संपलेय, पुढे दिसणारही नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
मार्कस स्टॉयनिसने त्याच्या पहिल्या व सामन्यातील १२व्या षटकात शिवम दुबेला ( ३) बाद करून LSG ला मोठे यश मिळवून दिले.
अजिंक्य २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video
अजिंक्य व कर्णधार ऋतुराज यांची २९ ( १९ चेंडू) धावांची भागीदारी यश ठाकूरने तोडली, ऋतुराग १७ धावांवर झेलबाद झाला.
"खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही"; काँग्रेस नेत्याची टीका
अजिंक्य रहाणेला CSK ने सलामीला पाठवले. रचिन रवींद्र दुसऱ्या षटकात मोहसिन खानच्या चेंडूवर गोल्डन डक ठरला. त्याचा त्रिफळा उडाला.
पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक...
नाशिकचा तिढा लवकरच सुटेल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील - राहुल शेवाळे
लोकमत सुपर व्होट २०२४
विदर्भात मतदान
IPL चा धुमधडाका
मोदींचा सभांचा धडाका
शरद पवार
अजित पवार
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
Marathi News
महाराष्ट्र
Maharashtra (Marathi News)
Photos
Videos
महाराष्ट्र :
राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर 'रामबाण'
Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र :
पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर
Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे. ...
मुंबई :
गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार
गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र :
"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"
Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray : मला आज भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?," असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. ...
मुंबई :
वांद्रे येथील हिल रोडवरील विनापरवाना विक्रेत्यांना हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश
कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्याची सूचनाही न्यायालयाने पालिकेला केली. ...
महाराष्ट्र :
अडचणीतील बँका, पतसंस्था दलदलीतून बाहेर का निघत नाहीत?
पतसंस्था किंवा बँकिंग हे काळजीपूर्वक करायचे पूर्णवेळाचे काम आहे. राजकारण करता करता पतसंस्था चालवू म्हटले की, ठेवीदारांसह संचालक मंडळ बुडालेच ! ...
महाराष्ट्र :
व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...
Nilesh Lanke : लंकेंना उमेदवारी देऊ नका! विखेंनी उद्योजकाला निरोप देऊन पाठविलेले; शरद पवारांचा गौप्यस्फोट ...
महाराष्ट्र :
शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी
धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे. ...
सोलापूर :
"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा
काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...
महाराष्ट्र :
२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...
Next Page