लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

Vishal Patil :'ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला'; विशाल पाटलांनी इतिहासच सांगितला - Marathi News | sangli lok sabha election 2024 Vishal Patil commented on the controversy between Rajarambapu Patil and Vasantdada Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला'; विशाल पाटलांनी इतिहासच सांगितला

Jayant Patil Vishal Patil : काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी पहिल्यांदाच भाषणात राजारामबापू आणि वसंतदादा यांच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

मोदी, माझी अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका; सुजय विखेंनी हात जोडले - Marathi News | Modi, if peoples have a problem with modi and me then blow the Sharad pawars ncp trumpet; Sujay Vikhe joined hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, माझी अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका; सुजय विखेंनी हात जोडले

भाजपचे लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. ...

“उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad reaction after bjp declared udayanraje as a satara lok sabha election 2024 candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका

NCP Sharad Pawar Group News: अशाप्रकारे उमेदवारी मिळवणे म्हणजे सातारा गादीचाच नाही, तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जनतेला हे आवडलेले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा - Marathi News | ncp sharad pawar group jayant patil reaction over sangli lok sabha election 2024 decision in maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”: जयंत पाटील

NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. ...

४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Demand for Devendra Fadnavis' campaign sabha from Mahayuti, Fadnavis will hold more than 125 Sabha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

Lok sabha Election 2024 - राज्यात निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवारांकडून स्टार प्रचारकांची मागणी होतेय. त्यात महायुतीकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी जास्त आहे. ...

“सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | congress nana patole reaction after vishal patil filled candidacy for sangli lok sabha election 2024 and appeal to thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले

Congress Nana Patole News: सांगलीच्या जागेवरून केवळ कार्यकर्ते नाही, तर मीही नाराज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले. ...

सांगलीत विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | sangli lok sabha election Independent candidature Vishal Patil, Uddhav Thackeray first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगलीत विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरुन तिढा वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. ...

बारामतीत ट्विस्ट! रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज - Marathi News | Baramati Loksabha Election: Rohit Pawar's mother Sunanda Pawar also took the nomination form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत ट्विस्ट! रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Lok sabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांपाठोपाठ आता शरद पवार गटाकडून सुनंदा पवार यांच्या नावानेही उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे.  ...

मिरवणूक अन् जयजयकार! शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल, मविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj files his nomination for Kolhapur Lok Sabha Constituency in Kolhapur, Lok Sabha Election 2024 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरवणूक अन् जयजयकार! शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल, मविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन

Lok Sabha Election 2024 : काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी पवार गट, शेतकरी कामगार पक्ष. डावे पक्ष, आपचे कार्यकर्ते मिरवणूकीत सहभागी झाले. ...