सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. आपल्या इच्छा, अपेक्षा स्वत:च्या काबूत ठेवाव्यात. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने मात कराल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. विश्वासाच्या जोरावर ध्येय गाठाल. मनस्वास्थ लाभेल. शुभदिनांक ४,५

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com