सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
चंद्राचे भ्रमण सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद देणारे राहील. नवीन परीचय लाभदायक ठरतील. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील.नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील.कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींच्या ओळखीतून कामात नुकसान संभवते. प्रवासात काही कारणाने त्रास संभवतात. मह्त्वाचे निर्णय वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्याने घ्यावेच. शुभदिनांक ४,५

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com