गुरुवार ३० मार्च २०१७

Menu

close
This ad will auto close in 10 seconds
होम >> राशी भविष्य >>
मकर : महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. कौटुंबिक आनंद वाढविणाऱ्या घटना घडतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. शुभदिनांक २७,२८

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com