सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
होणारे चंद्रभ्रमण जोडीदाराचा उत्कर्ष करणारे राहील. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल.कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. कुसंगतिपासून दूर राहावे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तिच्या प्रकृतीची काळजी वाटेल. अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. उत्तरार्धात कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तरुणांना नोकरीच्या सुसंधी लाभतील. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. शुभदिनांक ३०,१

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com