गुरुवार ३० मार्च २०१७

Menu

close
This ad will auto close in 10 seconds
होम >> राशी भविष्य >>
तुळ : चंद्रामुळे आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जोडीदाराचा चांगला उत्कर्ष घडून येईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. जनसंपर्कातून लाभ होतील. मन सैरभैर होईल. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. आपली क्षमता व अमर्याद कल्पनाशक्तीची आपणांस कल्पना येईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धार्मिक शुभसमारंभात सहभागी व्हाल. शुभदिनांक ३०

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com