सोमवार १ मे २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
होणारे चंद्राचे भ्रमण नोकरीत पदोन्नती देणारे राहील. तरुाणांच्या कार्यकौशल्याला चांगला वाव मिळेल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. सरकारी कामात प्रगती करणारा आहे. सरकारी परवाने येतील. कोर्टातील कामात प्रगती होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या घटना घडतील. जबाबदारीची कामे स्वीकारावी लागतील. शुभदिनांक ३०,१

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com