मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> राशी भविष्य >>
परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील व ते यशस्वी होतील. हितसंबंध सुधारतील. भावंडांशी सुसंवाद साधाल. सरकार दरबारची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. धाडसी निर्णय घ्याल. कामातील आत्मविश्वास व महत्त्वाकांक्षा वाढेल. मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठाल. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात चांगले काम करता येईल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या आवडत्या छंदाला व्यावसायिक स्वरुप देण्यात यश येईल. महिला नवीन खरेदीचे बेत आखतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. शुभदिनांक २८,२९

 
वर
होम | ताज्या बातम्या | मुख्य वेबसाइट
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com